मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विरोधात भाष्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करा ,सुन्नी जमात राळेगाव यांच्या वतीने निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक 10/6/2022ला विद्यमान उपविभागीय अधिकारी साहेबामार्फत देशाचे महामहिम राष्ट्रपती तसेच प्रधानमंत्री महोदय याना निवेदन देण्यात आले. तसेच राळेगाव पोलिस स्टेशन चे विद्यमान पोलीस निरीक्षक साहेब…
