अवैधरेती वाहतूक करणाऱ्याने महिला कोतवालाला दिली जिवे मारण्याची धमकी
राळेगाव तालुक्यातील घटना राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) अवैध रेतीची तस्करी करणारा ट्रॅक्टर मालकाने महिला कोतवाल कर्मचारी सौ. छाया दरोडे यांच्या घरी जाऊन कंपाउंड भिंतीच्या गेटवर दुचाकी नेवून मारहाण करण्याचा…
