४२व्या भाजपा स्थापना दिनानिमित्त वणी येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
४२व्या भाजपा स्थापना दिनानिमित्त वणी येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार श्री.संजीवरेड्डीजी बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी तारेंद्र जी बोर्डे नगराध्यक्ष तथा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रविजी बेलूरकर जिल्हा…
