अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर वर महसूलची कार्यवाही १ लाख ३२ हजाराचा दंड ठोठावला
शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पठारपूर ते शिंधीवाढोना मार्गावर ९ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजता दरम्यान रेतीची अवैधरित्या वाहतूक करीत असलेल्या कायर येथील पंकज भदोरीया यांचा ट्रॅक्टर वणी येथील महसूल पथकांनी…
