राळेगाव येथे इंडियन ऑइल दिवस साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दिनांक १सप्टेंबर२०२१,६२ इंडियन ऑइल दिवस ANVI indane Ralegaon येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रा.अशोकभाऊ पिमरे लोकमत पत्रकार राळेगाव ,राजू भाऊ तेलंगे…
