मारेगाव तालुक्यातील वेगाव परिसरात आढळले वाघाचे ठसे; नागरिक भयभीत
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यातील वेगाव परिसरात असलेल्या (उमरदेव) जगन्नाथ बाबा मंदिर जवळ एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने परिसरात शेतमजूर व शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले…
