पीक विमा कंपनी कडे ७२ तासात नोंद करणं गरजेचं ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव चे अध्यक्ष जानरावभाऊ गिरी यांचे शेतकऱ्यांना आवाहन…
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामु भोयर (9529256225) सन्माननीय सभासद ग्राम विविध कार्यकारी संस्था राळेगाव….यांना नम्र पणे सुचित करण्यात येते की….ज्या कर्जदार शेतकरी सभासद वर्गाने राळेगाव ग्रा वि का मार्फत प्रधानमंत्री पीक विमा…
