भाजयुमोची नवी कार्यकारिणी घोषित.. आ.समीरभाऊ कुणावार यांनी केले नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आमदार समिरभाऊ कुणावार यांचे प्रमुख उपस्थितित काल दि.२ रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अंकुशभाऊ ठाकुर यांचे निर्देशानुसार शहर कार्यकारीणी घोषित करण्यात आली.कार्यकारिणीचे घोषणेनंतर…
