केपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या समर्थानात भाकपाचे आंदोलन शेकडो कार्यकर्ते उपस्थित -तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन
चैतन्य कोहळे भद्रावती कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड बंगलोर प्रणित एकात्मिक बरांज खुली कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या समर्थानात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे शेकडोंच्या संख्येने आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार यांचे मार्फत राष्ट्रपती यांना…
