जनमानसात मिसळणारा तहसीलदार शेतकऱ्यांना भावला,तहसीलदार साहेब यांनी म्हटली झडती,सगळीकडे साहेबांचीच चर्चा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) पोळा सणावर कोरोनाचे सावट असले तरी बैलाची पूजा घरोघरी करण्यात आली तहसिलदार डॉ रवींद्र कुमार कानडजे यांनी सुद्धा यावेळी आपल्या घरी पूजा केली त्यावेळी त्यांनी…
