सोंडो येथील आदिवासी महिलेला बेदम मारहाण करणाऱ्या उडूतवार व इतर आरोपी वर कठोर कारवाई करण्यात यावी:गोंडवाना गणतंत्र पार्टीची मागणी
गो. ग. पा. युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके सह शिष्टमंडळाने घेतली कुटुंबाची भेट राजुरा :- तालुक्यातील सोंडो येथील आदिवासी महिला सुनीता मेश्राम यांना शरीर सुखाची मागणी करणारा सोंडो…
