एमसीएल व एमपीओ ची सर्वात महत्वाची शेतकऱ्यांना दिली माहीती ..परेशभाऊ देशमुख यांच्या वाड्यावर होती सभा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वाढाेना बाजार येथे परेशभाऊ देशमुख याच्या वाड्यावर सभा घेण्यात आली सभेची माहीती देताना मिलिंदभाऊ फुटाणे निसर्गाचा सानिध्यात हजाराे वर्षानंतर शेवाळ सूक्ष्मजीव, वनस्पती यांच्यापासून खनिज इंधन…
