खड्ड्यांवरून राडा ,गडचांदुर रोड वर खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
खड्ड्यामध्ये पाणी साचून खड्डे अदृश्य ,अपघात वाढले राजुरा - राजूराच्या गडचांदूर रोड वर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचून हे खड्डे दुचाकीस्वारांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.…
