हिंदू सण उत्सवावर बंदी घालणाऱ्या सरकार विरोधात मनसे चे ढोल बजाओ आंदोलन आयोजन
हिंदू सणावर बंदी घालून राजकीय निषेध ,सभांचे आयोजनावर बंदी न घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 2 वाजता ढोल बजाओ…
