जंतू नाशक फवारणी साठी प्रहार जनशक्ती पक्षाचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव तालुक्यातील रिधोरा येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे राळेगांव तालुका रुग्ण मित्र संजयभाऊगणपतराव गुरनुले यांचे जंतुनाशक फवारणी करण्याबाबत गटविकास अधिकारी यांना निवेदन दिनांक २३ ऑगस्ट रोजी…
