9 वर्षात प्रथमच मिळाला राखीचा मान राजुरा ब्राह्मण सभेच्या महिलांनी केले सफाई कामगारांसोबत रक्षाबंधन
राजुरा ब्राह्मण सभेच्या महिलांनी केले सफाई कामगारांसोबत रक्षाबंधनराखी असा सण जो प्रत्येक भावा बहिणीच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. सातासमुद्रापलीकडे असलेल्या भावाला किंवा बहिणीला भेटीसाठी व्याकुळ करणारा, एकमेकांच्या ओढीने मायेने ओढणारा भावाच्या…
