राळेगाव तालुक्यातील रिधोरा ग्रामपंचायत येथे माजी मेजर(भारतीय सैनिक) प्रशांतभाऊ मोहनराव चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण
1 राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रिधोरा ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला त्या सोहळ्यांतर्गत अत्यंत अभिमानास्पद ध्वजारोहण झाले ते ध्वजारोहण नियमाप्रमाणे सरपंच यांच्या हस्ते…
