वितरकाला अश्लील शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी. तालुका पत्रकार संघाचे वतीने तीव्र निषेध
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दैनिक देशोन्नती राळेगांव शहर वितरक विनोदभाऊ रामदासजी काळे यांना क्षुल्लक कारणाने विनायक अनंत महाजन याने अश्लील शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी दिली या निंदनीय घटनेचा राळेगांव…
