शेतातील सुसज्ज मंदिरातील श्री भगवान हनुमानजी च्या मुर्ती ची विटंबना करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी:राळेगाव शहर कॉग्रेस कमेटी च्या वतीने निवेदन
1 राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) शेतामधील सुसज्ज मंदिरातील हनुमान मुर्ती ची विटंबना करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी,अशा आशयाचे निवेदन राळेगांव शहर काँग्रेस अध्यक्ष…
