पक्षांचा अधिवास नष्ट केल्या प्रकरणी निसर्ग साथी चे एक दिवसीय धरणे आंदोलन..
हिंगणघाट (११/८) शहरातील पंचायत समिती परिसरातील कवठ वृक्ष जुलै अखेरीस पावसाने कोसळल्याने झाडांवरील पक्षांचा अधिवास सुरक्षीत ठेवून पक्षांचा प्रजनन संपेपर्यंत आक्टोबर पर्यत कवठ वृक्ष जैसे थे ठेवण्याचे आश्र्वासन प्रशासनाने निसर्ग…
