सांस्कृतिक संवर्धन मंडळ, यवतमाळ द्वारा रुग्णवाहिकेचे लोकार्पण
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा 1 सांस्कृतिक संवर्धन मंडळ, यवतमाळ द्वारा रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले आहे, पांढरकवडा परिसरातील रुग्णांना तात्काळ रुग्णसेवा मिळावी यासाठी, रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले आहे, आदिवासी बहुल असलेल्या काही भागात…
