वंचिताना न्याय देणाऱ्यांचा साई सेवाश्रम च्या वतीने सन्मान(पत्रकार व आशा सेविकांच्या कार्याचा गौरव करणारा स्तुत्य उपक्रम )
सहसंपादक : रामभाऊ भोयर पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नाला न्याय देणारे पत्रकार व आरोग्य सेवेसह ग्रामीण भागात जागृती निर्माण करणाऱ्या आशा सेविका यांच्या अतुलनीय कार्याचा सन्मान करणारा गौरव सोहळा राळेगाव येथे…
