बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पदी संतोष मनवर
प्रतिनिधी::प्रवीण जोशी ढाणकी नुकतेच बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पदी संतोष मनवर रुजू झाले व त्यांनी बिटरगाव(बु)पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला असून बिटरगाव(बु)पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी शहरात समाजकंटकांनी अनंत चतुर्दशी चे…
