बापू फाउंडेशन च्या वतीने निबंध व चित्रकला स्पर्धा
बापू फाउंडेशन राळेगावच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५६व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे २ ऑक्टोबर…
