मुलीची आत्महत्या नसून तिचा खून झाला आहे ; आईची पोलिसांकडे कारवाईची मागणी
प्रतिनिधी:रजत रोहनकर,चामोर्शी येनापुर - गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील येणापूर येथील दीक्षा बांबोळे वय वर्ष 21 या तरुणीचा दिनांक 21 जुलै रोजी तिच्या राहत्या घरीच तिचा गळा दाबून खून करण्यात आला…
