पूरग्रस्तासाठी राळेगाव ज्येष्ठ नागरिक मंडळाने शासनाला पाठविली मदत
सहसंपादक ::रामभाऊ भोयर राळेगाव येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला सहा हजार पाचशे रक्कम पाठविण्यात आलीमराठवाड्यातील अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान…
