शेतात जात केले विष प्राशन घरी परतला शेतकरी ,शेतकरी आर्थिक विवंचनेत
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरणा गावातील शेतकरी गोविंदा नागो वडदे वय वर्षे अंदाजे 60 रा. वरना तालुका राळेगाव येथील असून आज…
