आठ गावात उपसरपंच पदाच्या निवडीसाठी तापले राजकारण
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात महिनाभऱ्यापासून आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी २० डिसेंबर रोजी थांबली असून गावकऱ्यांनी निवडणुकीत गावचा कारभारी म्हणून मतदारांनी सरपंच व सदस्य निवडून दिले आता लवकरच…
