कंटेनर ट्रक आणि ट्रॅक्टर चा विचित्र अपघात,२ मजूर गंभीर जखमी,सिंगलदीप फाट्याजवळील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वर बाभूळगाव वरून वडकी मार्गे निझामाबाद येथे मजूर घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टर ला भरधाव वेगात येत असलेल्या कंटेनर ट्रक ने जोरदार…
