ढाणकी शहराजवळून जात असलेल्या महामार्गाला पडत असलेल्या भेगावर लोकप्रतिनिधी गप्प की, “मोनम सर्वसाधनम हेतुपुरेसर अर्थपूर्ण दुर्लक्षम”
प्रतिनिधी :प्रवीण जोशी ,ढाणकी सर्वत्र सर्व दूर महामार्गाचे काम चालू असताना रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे व सुस्तपणे होत असलेल्या कामामुळे अनेक तरुणांचा बळी गेला तसेच काही दिवसापूर्वी विवाह…
