तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्ष पदी गजानन भोयर तर सचिव पदी मनोज पन्नासे यांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी गजानन भोयर तर सचिव पदी मनोज पन्नासे तर उपाध्यक्षपदी मडावी सर तर महिला उपाध्यक्षपदी वीणा राऊत तर कोषाध्यक्षपदी राजेश ढगे…
