मार्कंडेय पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेज च्या वतीने राळेगाव पत्रकार संघाच्या प्रतिनिधीचे सत्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर मराठी वृत्तपत्राचे जनक विष्णुशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणजेच मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. याचेच औचित्य साधून ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव द्वारा संचालित मार्कंडेय…
