पीक पेरा मांडणीसाठी शेतकऱ्याला अँड्रॉइड मोबाईल मोफत द्या – स्वप्नील वटाणे
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर गेल्या तीन- चार वर्षांपासून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मोबाईल ॲप’द्वारे जमिनीतील पिकांचा पीक पेरा ऑनलाइन भरला जात आहे. ‘प्ले स्टोअर’वर जाऊन वर्जन टू ई पीक पाहणी…
