थ्रेशर मशीनमध्ये सापडून युवकाचा दुदैवी मृत्यु,चेक नवेगाव येथील घटना
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:- तालुक्यातील चक नवेगाव येथील तरुणाचा थ्रेशर मशीन मध्ये अडकून दुदैवी मृत्यू झाला आणि त्याचा कुंटूबच नाही तर संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला मन हेलावून टाकणारी…
