१६ जुलै ला कळंब येथे बिरसा ब्रिगेडचे लाक्षणिक धरणे आंदोलन
आंदोलनामध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-डॉ. अरविंद कुळमेथे सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 16 जुलै रोजी कळंब येथे तहसील कार्यालयावर बिरसा ब्रिगेड च्या वतीने शेतकरी, शेतमजूर ,बेरोजगार युवक व महिलांच्या…
