ग्रामीण रुग्णालय राळेगाव निशुल्क रोगनिदान व उपचार शिबीर आज शनिवार 7 ऑक्टो. ला आरोग्य शिबीर,रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील गोर -गरीब रुग्णांना ग्रामीण रुग्णालय हा हक्काचा एकमेव आधार आहे. या ठिकाणी आयुष्यमान योजने अंतर्गत आरोग्य शिबीराचे आयोजन महिन्याच्या पहिल्या शनिवारी करण्यात येते…
