मौजा कारेगाव चे पुनर्वसन करण्यासाठी सरपंचासह गावकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर तालुक्यातील मौजा कारेगाव हे गाव वर्धा नदीच्या तीरावर वसलेले आहे या गावाला लागून मोठा नाला असून पावसाळ्याच्या दिवसात नदीला मोठा पूर आल्यानंतर गावाला मोठा धोका…
