ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या तालुका अध्यक्ष पदी परमेश्वर सुर्यवंशी यांची निवड
हिमायतनगर/ तालुका प्रतिनिधी माणुसकी सोशल फाऊंडेशन संचलित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या हिमायतनगरतालुकाध्यक्ष पदी परमेश्वर सुर्यवंशी करंजीकर यांची निवड करण्यात आली. परमेश्वर सुर्यवंशी हे मोदी समर्थक त्याच बरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणून…
