राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथील शाळा समिती नियमबाह्य स्थापन झाल्याची गावकऱ्याची तक्रार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथील शाळा व्यवस्थापन समितीची निवड 10/1/2026 रोज शनिवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमनेर येथे करण्यात आली त्यावेळी या निवडीला फक्त पंधरा लोक उपस्थित…
