युवासेना उपजिल्हाप्रमुख आर्वी विधानसभापदी पिठेकर
:- बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात झाली नियुक्ती. आर्वी/प्रतिनिधी/पियूष रेवतकर आर्वी:- शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेना जनसंपर्क कार्यालय वर्धा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळेस…
