राळेगाव तालुक्यात आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा, कर्ज भरण्याकडे फिरविली पाठ : आश्वासनांची पूर्तता होण्याची वाट
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी थोडाफार पिकविलेला माल घरात आला असताना त्याला योग्य भाव बाजारपेठेत सध्या मिळत नाही.तरीही तशाच मातीमोल भावात शेतकरी रब्बी पिकाची पेरणी करण्यासाठी आहे तो…
