स्पेक्ट्रम फाउंडेशन च्या वतीने राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा
दिनांक 23 डिसेंबर रोजी कळंब तालुक्यात आंधबोरी येथे स्पेक्ट्रम फाउंडेशन द्वारा व उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पा अंतर्गत राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमा करिता प्रमुख पाहुणे म्हणून,स्पेक्ट्रम फाउंडेशन चे…
