घरकुलाला निधी द्या हो,लाभार्थ्यांचा टाहो : तीन वर्षांपासून शासनाकडून निधीच नाही
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) केंद्र तसेच राज्याचा निधी नसल्याने तालुक्यातील घरकुलांचे कामे रखडली आहेत. नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात अनेक घरकुलांचे कामे सुरू आहेत. पण केंद्र तसेच राज्य सरकारने आपल्या वाट्याचा…
