अँड्रॉइड मोबाईल व पुरेसा रिचार्ज मोबदला देई पर्यंत ऑनलाईन कामावर आशा व गटप्रवर्तकांचा बहिष्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटना तालुका शाखा राळेगाव च्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी यांना आशां व गटप्रवर्तकांचे निवेदन त्यात आरोग्य विभागाच्या वतीने नुकतेच प्रधानमंत्री मातृत्व…
