ekyc न केल्यास प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पासून वंचित राहाल 14वा हप्ता मिळणार नाही
कृषी सहाय्यक घुगरे साहेब यांचे आवाहन
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )उमरखेड प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत दिनांक 15/06/2023 रोजी इ के वाय सी न केलेल्या लाभार्थ्यांची यादी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करण्यात आली आहे…
