2023-NEET- परीक्षेमध्ये वैष्णवी राठोड यांनी भारतातून प्रथम स्थान प्राप्त केले
….!लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी संदीप जाधव. कुमारी वैष्णवी राठोड रा.पोखरी तालुका. महागाव जिल्हा. यवतमाळ येथील रहिवासी असून तिने 2023 नीट परीक्षांमध्ये भारतातून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तिने नीट मध्ये…
