शिबला येथे पतीने पत्नीच्या अंगावर डीझल टाकून पेटविले, पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू
आरोपीला अटक करून ३०२ चा गुन्हा दाखल तालुका प्रतिनिधी नितेश ताजणे- तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिबला येथे पतीनेच पत्नीच्या अंगावर डीझल टाकून जिवंत पेटून ठार मारण्याचा प्रयत्न केला…
