पत्रकारां ला अश्लील शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी राळेगांव तालुका पत्रकार संघाचे प्रशासनास निषेध तक्रार निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर कळंब तालुका प्रतिनिधी शेषेराव मोरेयांनी आजच्या अंकात नगरपंचायती च्या विरोधात बातमी प्रकाशित केली,त्यामुळे नगराध्यक्षांचे चिरंजीव सरोश उर्फ सोनू सिद्दीकी याने चिडून पत्रकार शेषेराव मोरे यांना…
