जी बी एम एम कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट येथील व्यावसायिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांची अमित मोटर हिंगणघाट ला क्षेत्रभेट
हिंगणघाट दि. 28/11/2022 स्थानीय जी बी एम एम कनिष्ठ महाविद्यालय येथील 11 वी व 12 वी (आटोमोबाइल) व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य विकसित करण्याकरिता क्षेत्रभेट करणे गरजेचे होते…
