करंट लागून मृत पावलेल्या दिंगांबर मंगरुळकर यांच्या मृत्यूला जबाबदार कोण
अधिकाऱ्यांचा जवाब देण्यास
नकार
तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर पवनार येथील दिगंबर मंगरूळ कर यांना काल दिनांक 20/3/2024 रोजी 19/3/2024 रोजी सायंकाळी 6 वाजून 30 वाजताच्या दरम्यान गारपीठी सह वारा व मुसळधार पाऊस झाला त्या…
